LEARN • PRACTICE • GROW

डिजिटल मार्केटिंग फाउंडेशन कोर्स (मराठी)

डिजिटल मार्केटिंगची मूलभूत माहिती मराठी भाषेत शिका! या कोर्समध्ये SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, Meta Ads, Google Ads, कंटेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग आणि लीड जनरेशन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रॅक्टिकल उदाहरणांच्या मदतीने डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये आत्मसात करा आणि स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर सुरू करण्यासाठी तयार व्हा.

Digital Marketing◷ 30 DaysBeginner Level▶ Recorded Learning
डिजिटल मार्केटिंग फाउंडेशन कोर्स (मराठी) course banner

COURSE OVERVIEW

या Course मध्ये काय शिकाल?

डिजिटल मार्केटिंगची मूलभूत माहिती मराठी भाषेत शिका! या कोर्समध्ये SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, Meta Ads, Google Ads, कंटेंट मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग आणि लीड जनरेशन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. प्रॅक्टिकल उदाहरणांच्या मदतीने डिजिटल मार्केटिंगची कौशल्ये आत्मसात करा आणि स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर सुरू करण्यासाठी तयार व्हा.
डिजिटल मार्केटिंग फाउंडेशन कोर्स हा डिजिटल मार्केटिंग शिकण्याची सुरुवात करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, व्यावसायिकांसाठी आणि बिझनेस ओनर्ससाठी तयार केलेला कोर्स आहे.

या कोर्समध्ये तुम्हाला डिजिटल मार्केटिंगची मूलभूत तत्त्वे, योग्य ग्राहकांची निवड, सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेंट प्लॅनिंग, जाहिरातींसाठी आकर्षक मजकूर तयार करणे, SEO, Google Trends, Hashtag Research आणि Canva यांसारख्या महत्त्वाच्या विषयांची ओळख करून दिली जाईल.

सोप्या मराठी भाषेत आणि व्यावहारिक उदाहरणांच्या मदतीने डिजिटल मार्केटिंग कसे काम करते, ऑनलाइन ग्राहकांपर्यंत कसे पोहोचायचे आणि व्यवसायाच्या वाढीसाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर कसा करायचा हे शिका.

स्वतःचा व्यवसाय वाढवायचा असो, डिजिटल मार्केटिंगमध्ये करिअर सुरू करायचे असो किंवा फ्रीलान्सिंगची सुरुवात करायची असो, हा कोर्स तुमच्यासाठी एक उत्तम पहिला टप्पा ठरू शकतो.

WHY LEARN WITH US

Practical Learning, तुमच्या सोयीने

  • सोप्या मराठी भाषेत शिक्षण: डिजिटल मार्केटिंगचे विषय समजून घ्या आपल्या भाषेत.
  • Recorded Video Lessons: तुमच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार व्हिडिओ लेसन पाहून शिका.
  • Beginner-Friendly Approach: कोणताही पूर्वानुभव नसला तरी डिजिटल मार्केटिंगची सुरुवात करा.
  • Practical Examples: प्रत्यक्ष व्यवसायांमध्ये डिजिटल मार्केटिंगचा वापर कसा होतो हे समजून घ्या.
  • Essential Digital Tools: Canva, Google Trends आणि कंटेंट प्लॅनिंगसाठी उपयुक्त टूल्सची ओळख करून घ्या.
  • Business Growth Skills: सोशल मीडियाचा वापर करून योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग शिका.
  • Career & Freelancing Foundation: डिजिटल मार्केटिंगमधील करिअर आणि फ्रीलान्सिंगच्या संधी समजून घ्या.

COURSE CURRICULUM

Course Lessons

Facebook Account Creation and Basic Profile Setup
Enrolled Students
Introduction to Digital Marketing3:47 Mins
Preview
Bulk SMS Marketing14:28 Mins
Enrolled Students
Understanding Buyer Persona7:22 Mins
Enrolled Students
Content Writing for Text Ads12:36 Mins
Enrolled Students
Content Writing Using AI – Part 210:07 Mins
Enrolled Students
Content Writing Using AI – Part 316:21 Mins
Enrolled Students
Social Media Calendar Planning11:14 Mins
Enrolled Students
Google Trends for Content Research08:09 Mins
Enrolled Students
Hashtag Research and Strategy08:07 Mins
Enrolled Students
Canva for Social Media Design18:06 Mins
Enrolled Students
Facebook Marketing – Introduction06:02 Mins
Enrolled Students
Facebook Page Creation and Dashboard Overview11:32 Mins
Enrolled Students
Canva Basics: Social Media Post Editing for Beginners11:31 Mins
Enrolled Students
Canva Basics: Reel Editing for Beginners17:25 Mins
Enrolled Students
Canva Video Editing Tips14:35 Mins
Enrolled Students
Designing Creative Salon Social Media Posts Using Canva10 min
Enrolled Students
Canva Real Estate Post Design17:17 Mins
Enrolled Students
WhatsApp Business Introduction – Features, Benefits & Business Uses5 min
Enrolled Students
WhatsApp Business Account Creation7 min
Enrolled Students
WhatsApp Business – Catalogue Creation8 min
Enrolled Students
WhatsApp Business – Add-on Features8 min 30 sec
Enrolled Students
WhatsApp Business – Channels, Groups, Communities & Broadcast21 min
Enrolled Students
WhatsApp Business – Frequently Asked Questions (FAQs)5 min
Enrolled Students
Introduction to YouTube – Platform Overview & Basics19 min
Enrolled Students
YouTube Account Creation & Channel Setup20 min
Enrolled Students
YouTube Video Uploading & SEO Optimization12 min
Enrolled Students
YouTube Copyright, Monetisation & Audio Track Management4 min
Enrolled Students

FREQUENTLY ASKED QUESTIONS

तुमचे प्रश्न, आमची उत्तरे

हा Course Live आहे का Recorded?

हा recorded learning course आहे. तुम्ही तुमच्या वेळेनुसार lessons पाहू शकता.

Course मध्ये कोणते topics आहेत?

वर दिलेल्या Course Overview आणि Lessons विभागात उपलब्ध अभ्यासक्रम पाहू शकता.

Enrolment कसे करायचे?

Student Login & Enrolment बटणावर क्लिक करून तुमच्या existing student account मधून पुढील प्रक्रिया करा.

Certificate मिळेल का?

या course record नुसार certificate उपलब्ध आहे. लागू असलेल्या अटी तपासा.

EXPLORE MORE

आणखी Digital Skills शिकायच्या आहेत?

Meta Ads, Google Ads, Content Marketing, WordPress आणि AI चे इतर courses पाहा.

Explore All Courses →